
वसमत / जिल्हा – हिंगोली
वसमत येथील विमा प्रतिनिधी राजू उर्फ व्यंकटेश दैठणकर यांचा भारतीय जीवन विमा निगम (एल.आय.सी) कडून चालू वर्षांमध्ये उत्कुष्ट कार्य कार्य केल्याबद्दल त्यांना ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.अतिशय मितभाषी व मनमिळाऊ म्हणून ते सर्वत्र परिचित आहेत.विमा प्रतिनिधी या सोबतच त्यांचा सामाजिक व धार्मिक क्षेत्रातही मोठा सहभाग असतो..वसमत तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या गिताई महिला सहकारी पतसंस्थेचे सल्लागार समिती सदस्यआहेत..त्यांच्या या झालेल्या सन्मानबदल समाजाच्या सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.



