ताज्या घडामोडी

डी. बी. पांडे यांचा सत्कार संपन्न

वसमत - जिल्हा (हिंगोली)

हिंगोली जिल्ह्यातील सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी श्री डी. बी. पांडे यांचा वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी जाऊन विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी गिताई पतसंस्था परिवाराचे मुख्य मार्गदर्शक श्री मधुकररावजी पाष्टे.टाइम्स ऑफ मराठवाडा या न्यूज पोर्टल समूह उपसंपादक संजीव कुमार बेंडके, दैनिक लोकपत्रचे तालुका प्रतिनिधी, श्री गिरीश देशमुख.
गिताई पतसंस्थेचे संचालक प्रतिनिधी चंद्रकांत मारडे तसेच शिवेश्वार बँक मॅनेजर श्री रघुतम पांडे तसेच शासकीय रुप्णालय, नांदेड येथील औषध निर्माण अधिकारी, श्री कैलास भावसार,गिताई पतसंस्थेचे कर्मचारी श्री ओंकार कुसळे तसेच बालाजी चव्हाण यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button