ताज्या घडामोडी

वसमत तालुक्यातील अकोली येथे कावड यात्रेचे आयोजन

कार्यकारी संपादक - नागेश चव्हाण (टाइम्स ऑफ मराठवाडा ब्यूरो)

वसमत – तालुक्यातील अकोली ते औंढा कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले.
*प्रमुख उपस्थिती – वसमत चे आमदार राजू भैया नवघरे यांची यावेळी उपस्थिती होते ग्रामस्थांकडून त्यांची स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजक – नारायण कदम, शरद कदम. नवनाथ कदम. उद्धव कदम, बबलू कदम, लक्ष्मी कदम, शिवराज भैय्या कदम, संतोष कदम, पंडित भोसले, विवेक कदम, दत्ता कदम गणपत कदम डॉक्टर बालाजी कदम, निवृत्ती कदम, करम कदम, विशाल कदम, सुधाकर कदम, माधव कदम, सुदर्शन कदम, गजानन कदम, ज्ञानेश्वर कदम, प्रल्हाद कदम, तुकाराम कदम, प्रताप कदम यांनी कार्यक्रमाची नियोजन केले.
नाश्त्याची व्यवस्था – कार्यक्रम आयोजनामध्ये वैशिष्ट्य म्हणजे यावेळी गावातील मंडळींनी सर्वासाठी नाष्टा केळी वाटप औषधी वाटप केली या उपक्रमाची परिसरातील सर्व नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button