ताज्या घडामोडी
वसमत नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी राजकुमार एंगडे यांची निवड
(टाईम्स ऑफ मराठवाडा ब्युरो)

वसमत – येथील नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी श्री. राजकुमार एंगडे यांची दि.27/8/2026 बिनविरोध निवड करण्यात आली.
मराठवाड्यातील एक महत्वाची नगरपरिषद म्हणून वसमत नगर परिषदेकडे पाहिले जाते.
बिनविरोध निवड झाल्यानंतर राजकुमार एंगडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. वसमत शहर व परिसरात राजकुमार एंगडे यांचा जन्नसंपर्क आहे.
व वसमत चे आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगराध्यक्षा सुनीताताई बाहेती यांच्या समन्वयनातून यापुढे नगरपरिषदेचा कारभार चालणार आहे.



