
वसमत तालुक्यातील मौजे कुरुंदा येथील सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने आज रोजी कुरुंदा गाव कडकडीत बंद करण्यात आले व कुरुंदा येथून भव्य असा ट्रॅक्टर मोर्चा वसमत उपोषण स्थळी दाखल झाला होता त्यावेळी सर्व सकल मराठा समाज बांधव महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



